बुलडाणा : पीककर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणारा बँक अधिकारी अटकेत
Continues below advertisement
पीककर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. शाखाधिकारी राजेश हिवसेला बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर पोलिसांनी नागपुरातून अटक केली.
दाताळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा अधिकारी राजेश हिवसे त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. त्याच्या शोधासाठी पथकं रवाना करण्यात आली होती. अखेर मलकापूर पोलिसांनी नागपुरातून या अधिकाऱ्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला उद्या मलकापूर न्यायालयात हजर करण्यात येईल.