Bhendwal Prediction | पाऊस सर्वसाधारण, देशाची सत्ता स्थिर राहिल, भेंडवळची भविष्यवाणी | बुलडाणा | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शेतकऱ्यांसाठी हे वर्ष सर्वसाधारणच राहिल तर देशाची सत्ता स्थिर राहिल, असं भाकित भेंडवळच्या भविष्यवाणीतून करण्यात आलं. पाऊस, पीक परिस्थिती, हवामान, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती याचा वेध घेणारी विदर्भासह संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली बुलडाण्यातील भेंडवळची घटमांडणी दरवर्षीप्रमाणे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर झाली.