बुलडाणा : सरकारी रुग्णालयातून 2 दिवसांचं बाळ चोरीला

Continues below advertisement
बुलडाणा जिल्हयाच्या खामगावमधे शासकीय रुग्णालयातून दोन दिवसाचे बाळ चोरीला गेलं आहे. आज पहाटे चार वाजताची ही घटना आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram