
बुलडाणा : दूध आंदोलन चिघळलं, स्वाभिमानीकडून एसटीची तोडफोड
Continues below advertisement
बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राडा सुरुच आहे. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास एसटी बसची तोडफोड करण्यात आली. वरवंड फाट्यावर बुलडाणा-नागपूर एसटी बसची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. बुलडाण्यात आतापर्यंत तीन गाड्यांची तोडफाड झाली आहे.
Continues below advertisement