Marol Maroshi | मरोळ मरोशीत जोरदार पावसामुळे सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून गाड्यांचं मोठं नुकसान | मुंबई | ABP Majha

Continues below advertisement

मुंबईतल्या मरोळ मरोशीमध्ये भवननगर रोडवर संरक्षक भिंत कोसळली. स्काय व्ह्यू सोसायटीच्या पाठीमागील भिंत सकाळी 7 च्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेतही 3-4 चारचाकी गाड्यांचं नुकसान झालं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram