VIDEO | कोणत्याही राज्यात कॉंग्रेससोबत युती नाही- मायावती | उत्तर प्रदेश | एबीपी माझा
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक मोठा फटका बसला आहे. काँग्रेस पक्षासोबत कोणत्याही राज्यात युती करणार नसल्याचं बसपा अध्यक्षा मायावती यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशासह देशात अनेक ठिकाणी काँग्रेसला नुकसान होण्याची शक्यता आहे.