
जम्मूत पाकिस्तानकडून गोळीबार, BSF चे हेड कॉन्स्टेबल शहीद
Continues below advertisement
पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. जम्मू-काश्मीरमध्ये भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेजवळील आर एस पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या दिशेने गोळीबार झाला. या गोळीबारात बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल शहीद झाले. शिवाय, एका कॉन्स्टेबलसह तीन सर्वसामान्य नागरिकही जखमी झाले आहेत.
Continues below advertisement