एसबीआयसह 13 बँकांना कर्ज चुकते करा, विजय मल्ल्याला ब्रिटनच्या कोर्टाचे आदेश

Continues below advertisement
9 हजार कोटींचं कर्ज बुडवून पळ काढणाऱ्या विजय मल्ल्याला ब्रिटनच्या न्यायालयानं मोठा झटका दिला.. भारतीय स्टेट बँकेसह अन्य 13 बँकांच्या गटाला जवळपास 1 कोटी 81 लाख परत देण्याचे आदेश दिले आहेत. ब्रिटन न्यायालयातील न्यायाधीश अँड्र्यू हेन्शॉ यांनी गेल्या महिन्यातच माल्याची संपत्ती सील करण्याचा आदेश बदलण्यास नकार दिला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram