पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आल्यास काय होईल?

Continues below advertisement
एकीकडे सरकार फिटनेसमध्ये दंग असताना, इकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं...
इंधनाला जर जीएसटीच्या कक्षेत आणले, तर दर आटोक्यात येऊ शकतात, पण त्यासाठी सर्व राज्यांची सहमती आवश्यक असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram