ब्रेकफास्ट न्यूज | संभाजी भिडेंसह अनेक राजकीय नेत्यांवरील गंभीर गुन्हे मागे : RTI
Continues below advertisement
संभाजी भिडे गुरुजी आणि त्यांच्या साथीदारांवर फडणवीस सरकार महेरबान आहे कारण दंगलीचे 6 गुन्हे मागे घेण्यात आलेत.
7 जून 2017 पासून ते 14 सप्टेंबर 2018 पर्यंत फडणवीस सरकारकडून शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यासह इतर नेत्यांवर दाखल अनेक गंभीर गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आरटीआयमधून समोर आली आहे