
Vayu Cyclone | वायु वादळाचा मुंबई वर काय परिणाम होणार? | एबीपी माझा
Continues below advertisement
'वायु' वादळाचा मुंबईला धोका नसला तरी या वादळाचा परिणाम नक्कीच जाणवणार आहे. गोवा, मुंबई मध्ये या वादळाचा परिणाम दिसणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
Continues below advertisement