Thane Rains | ठाण्यात मुसळधार पाऊस, गेल्या 23 तासात ठाण्यात 116 मिलिमीटर पावसाची नोंद | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईसह तिकडे ठाण्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या 23 तासात ठाण्यात 116 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. संभाजीनगरमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळे मुसळधार पावसामुळे नागरिकांचं आता हाल होत आहे. पावसामुळे ठाण्याती शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतलाय.