ब्रेकफास्ट न्यूज : नवी दिल्ली : मोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे आदेश दिलेच नव्हते : सुप्रीम कोर्ट

Continues below advertisement
मोबाइल नंबर आधार कार्डाशी लिंक करण्याचे आदेश कधी दिलेच नव्हते. 6 फेब्रुवारी 2017 रोजी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची चुकीची व्याख्या सरकारनं केली आहे, असं स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टाने दिलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram