ब्रेकफास्ट न्यूज : पदवीधर निवडणुकांचे उमेदवार दीपक पवार यांच्याशी बातचित
Continues below advertisement
सध्या राजकीय वर्तुळात वारे वाहत आहेत ते पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे. राजकीय नावांसोबत निवडणुकीतलं चर्चेतलं नाव म्हणजे डॉ. दीपक पवार यांचं. दीपक पवार हे मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष असून राज्यशास्त्राचे अभ्यासक, लेखक आणि मराठी भाषा चळवळीतले कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. या निवडणुकीच्या मैदानात उतरण्यामागचा त्यांचा हेतू काय, राजकारणात जाऊन खरंच परिस्थिती बदलता येते का, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी त्यांचे नवे कोणते प्रयोग सुरु आहेत या सगळ्या संदर्भात केलेली बातचित
Continues below advertisement