ब्रेकफास्ट न्यूज : 'वऱ्हाड निघालंय लंडनला'चा अभिनेता संदीप पाठकशी गप्पा
Continues below advertisement
ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. लक्ष्मण देशपांडे यांनी जगप्रसिद्ध केलेला ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ हा धमाल एकपात्री प्रयोग पुन्हा रंगभूमीवर जिवंत केला तो अभिनेता संदीप पाठकने. लक्ष्मणराव देशपांडे यांनी ‘वऱ्हाड..’च्या सुमारे 2800 प्रयोगांतून अवघा महाराष्ट्र पालथा घातलाच, पण या नाटकाला खरोखरच सातासमुद्रापार नेलं. लक्ष्मणरावांनतर ही धुरा वाहणाऱ्या संदीपचं हे वऱ्हाड आता 300 प्रयोगांचा टप्पा गाठत आहे. त्यानिमित्ताने संदीप पाठकशी गप्पा
Continues below advertisement