ब्रेकफास्ट न्यूज : वाढत्या तापमानामुळे शिर्डीत गर्दी कमी

Continues below advertisement
शिर्डीत साईभक्तांवर उन्हाचा परिणाम पाहायला मिळत आहे. एरवी सलगच्या सुट्ट्या असल्या की भाविकांची मोठी असते. मात्र यंदा पारा 44 अंशांवर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे शिर्डीत येणारी साईभक्तांची संख्या कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. उष्णता जास्त असल्याने अनेक भाविक हे सकाळीच किंवा संध्याकाळी साईदरबारी जाता आहेत. तर उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून जमिनीवर चटई आणि मंडपही साई संस्थानाकडून बांधण्यात आले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram