VIDEO | अण्णा हजारेंच्या उपोषणाचा सहावा दिवस, पद्मभूषण परत करण्याचा इशारा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
Continues below advertisement
8 किंवा 9 तारखेपर्यंत सरकारने लोकपाल नियुक्तीबाबत निर्णय घेतला नाही तर पद्मभूषण पुरस्कार परत करणार, असा निर्वाणीचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारला दिलाय. कायदा होऊन 5 वर्षे झाली तरी सरकार लोकपाल नेमायला तयार नाही. लोकपालची नियुक्ती होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका अण्णांनी घेतली आहे.
Continues below advertisement