Shivrajyabhishek Sohala | आज 346 वा शिवराज्याभिषेक दिन, ढोल-ताशांच्या गजरात महाराजांना मानवंदना | ABP Majha

Continues below advertisement
आज 346 वा शिवराज्याभिषेक दिन आहे... देशभरातले शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल झाले आहेत... रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना ढोल-ताशांच्या गजरात मानवंदना दिली जाणार आहे.. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचं आगमन होणार आहे.. यावेळी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे उपस्थित आहेत.. मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांना सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात येणार आहे..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram