VIDEO | 'मन की बात चालणार' की 'अपनी बात राहुल के साथ' | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात'ला टक्कर देण्यासाठी काँग्रेसचे 'अपनी बात राहुल के साथ' ही मोहीम राबवते आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विविध स्तरातील जनतेशी संवाद साधण्यासाठी 'अपनी बात राहुल के साथ' हा नवीन उपक्रम सुरु केला आहे.