ब्रेकफास्ट न्यूज : विद्यापीठ-महाविद्यालयीन शिक्षकांना प्रमोशनसाठी पीएचडी बंधनकारक

Continues below advertisement
विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना आता प्रमोशनसाठी पीएचडी (Phd) बंधनकारक करण्यात येणार आहे. 2021 पासून हा नवा नियम लागू करण्यात येणार आहे. असिस्टंट प्रोफेसर पदावर थेट नियुक्तीसाठीही पीएचडी बंधनकारक करण्यात येणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram