ब्रेकफास्ट न्यूज : मुंबईत येणारे दुधाचे ट्रक रोखण्यासाठी राजू शेट्टी पालघरमध्ये तळ ठोकून
Continues below advertisement
गुजरातमधून महाराष्ट्रात दूधपुरवठा होऊ नये, म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी पालघरमध्ये तळ ठोकून आहेत. गुजरातमधून मोठ्या प्रमाणात दूध महाराष्ट्रात आयात केलं जातं. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून ते या भागातून महाराष्ट्रात दूधाचा गाड्या येऊ देत नाहीत.
Continues below advertisement