ब्रेकफास्ट न्यूज : नाशिक : मोर्चेकरी आदिवासी विद्यार्थ्यांवर पोलिसांची दडपशाही
Continues below advertisement
आपल्या हक्कासाठी तब्बल 4 दिवसांपासून पायपीट करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना डांबण्याचा पराक्रम सिन्नर पोलिसांनी केला.
पुण्याहून नाशिकला निघालेला आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा आज सिन्नर पोलिसांनी नांदूरमध्ये अडवला. आणि सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न केला.