ब्रेकफास्ट न्यूज : नाशिक-मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस नव्या रुपात

Continues below advertisement
नाशिक-मनमाड-मुंबई मार्गावर पंचवटी एक्स्प्रेसनं प्रवास करणाऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. आजपासून पंचवटी एक्स्प्रेस नव्या रुपात दाखल झाली आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram