ब्रेकफास्ट न्यूज : नांदेड: पोलीस भरती घोटाळा उघड, 12 जणांना अटक
Continues below advertisement
नांदेडसह जिल्ह्यातील पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचं उघड झालंय. नांदेडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश केलाय. याप्रकरणी 20 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 12 जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील आरोपींमध्ये दोन पोलीस शिपाई आणि परीक्षा पद्धतीचे आयोजन करणाऱ्या कंपनीतील दोघांचा समावेश आहे.
Continues below advertisement