ब्रेकफास्ट न्यूज : मुंबई : गेल्या वर्षीच्या तुलनेत कारच्या मागणीत घट
Continues below advertisement
बदलत्या काळानुसार माणसाच्या गरजा वाढल्या. काही वर्षांपूर्वी ज्या चैनीच्या वस्तू होत्या, त्या आता गरजा होत आहे. त्यापैकीच एक म्हणजे फोर व्हीलर अर्थात कार. चारचाकी गाड्या आजकाल गरजेच्या होत असल्या तरी मुंबईसह काही शहरांमध्ये गाड्यांची मागणी कमी झालेली दिसत आहे.
Continues below advertisement