ब्रेकफास्ट न्यूज : मुंबई : ट्रेनच्या तिकीट विक्रीत घट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई म्हटलं की सीएसएमटी, दादर, चर्चगेट ही स्थानकं सर्वाधिक गजबजलेली म्हणून ओळखली जातात. मात्र तुमचा हा समज आता खोटा ठरु शकतो. कारण सध्या या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचं समोर आलं आहे.
गेल्या पाच वर्षात सीएसटीएम 30 तर चर्चगेट स्टेशनवर तिकीट विक्रीत अनुक्रमे 27 टक्क्यांनी घट झाली आहे.
गेल्या पाच वर्षात सीएसटीएम 30 तर चर्चगेट स्टेशनवर तिकीट विक्रीत अनुक्रमे 27 टक्क्यांनी घट झाली आहे.