ब्रेकफास्ट न्यूज : पत्नीसोबतच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट, श्री आणि सौ गणेशपुरे यांच्याशी गप्पा
Continues below advertisement
चला हवा येऊ द्या, या रिएलिटी शो मधून घराघरात पोहोचलेले आपले लाडके सरपंच भारत गणेशपुरे पुन्हा बोहल्यावर चढले. हे पण लगेच भुवया उंचावू नका. कारण लग्न जरी दुसऱ्यांदा असलं तरी ते पुन्हा पहिल्या पत्नीसोबतच झालं आहे. आता या दुसऱ्यांदाच केलेल्या लग्नामागची रोमँटिक गोष्ट काय आहे ते सांगायला स्वत: श्री व सौ सरपंच अर्थात भारत गणेशपुरे आणि त्यांच्या पत्नी अर्चना गणेशपुरे आपल्यासोबत आहेत.
Continues below advertisement