ब्रेकफास्ट न्यूज : मुंबई : पत्रकार अतुल कुलकर्णी लिखित 'बिनचेहऱ्याची माणसं' प्रकाशित
Continues below advertisement
लोकमत वृत्तपत्राचे राजकीय पत्रकार अतुल कुलकर्णी लिखित 'बिनचेहऱ्याची माणसं' या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत पार पडलं. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना गडकरींनी शाहू-फुले-आंबेडकरांच्या फक्त नावाचा वापर करुन राजकारण करणाऱ्यांवर टीका केली. तर मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या जाहीर सभांवेळी होणाऱ्या गोंधळावरुन उपरोधिक टोला हाणला.
Continues below advertisement