ब्रेकफास्ट न्यूज : कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या भवितव्याचा आज फैसला
कर्नल प्रसाद पुरोहित यांनी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून आरोपमुक्त करण्यासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेचा निर्णय आज येण्याची शक्यता आहे. साल 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणा कर्नल प्रसाद पुरोहित हे आरोपी आहेत.
कर्नल प्रसाद पुरोहित यांनी आपल्यावर आरोप ठेवण्यापूर्वी लष्कराची परवानगी घेण्यात आली नसल्यानं, आपल्याविरोधात खटलाच दाखल करता येत नाही, असं म्हणत आरोपमुक्त करण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात केली आहे.