Marathi Literature | वाचनसंस्कृती वृद्धिंगत करणारे डॉ. प्रदीप लोखंडे 'एबीपी माझा'वर | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
Continues below advertisement
आजकाल वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे अशी खंत व्यक्त होत असताना याकाळात हीच संस्कृती तळागाळात रुजवणारा, वृद्धिंगत करणारा एक अवलिया म्हणजे प्रदीप लोखंडे. रुरल रिलेशन्स या संस्थेमार्फत ग्यान की आणि विलेज विकी असे दोन प्रकल्प यांनी त्यांनी सुरु केलेत. याचाच एक भाग म्हणून अगदी अलिकडेच पुण्यात त्यांनी रिक्षावाल्यांना १८४०० पुस्तके भेट म्हणून दिली. चाळीस टक्के वेळ व्यवसायासाठी, २० टक्के समाजकल्याणासाठी तर २० टक्के शिकवण्यासाठी अशी आखणी करणारे मूळ व्यावसायिक असलेले प्रदीप लोखंडे यांचा हा प्रवास आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत.
Continues below advertisement