ब्रेकफास्ट न्यूज: आता शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यातल्या शिक्षकांच्या बदल्यांमध्ये आता पारदर्शकता येणार आहे...यापुढे आॅनलाईन पद्धतीनं बदल्या होणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनी दिलीये... दिव्यांग आणि गंभीर आजारी असलेल्या शिक्षकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
यापूर्वी मॅन्युअली बदल्या होत होत्या. त्यामुळे ज्यांच्यावर वरदहस्त असेल, त्यांनाच याचा फायदा व्हायचा. काही शिक्षक 15-15 वर्ष दुर्गम भागात सेवा बजावत आहेत. ऑनलाईन शिक्षक बदली निर्णयाचा अशा शिक्षकांना फायदा होईल, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.