ब्रेकफास्ट न्यूज : बँकांना सलग चार दिवस सुट्टी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Apr 2018 11:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या महिन्यात २८ एप्रिल ते १ मेपर्यंत बँकांना सलग चार दिवस सुट्टी असणार आहे. २८ एप्रिलला चौथा शनिवार त्यानंतर २९ला रविवार, सोमवारी बुद्ध पौर्णिमा असल्यानं बँकांना सुट्टी असणार आहे, तर १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त बँका बंद राहतील. त्यामुळे आता बँकांना पुन्हा सुट्ट्या आल्यानं एटीएममध्ये पैशांचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.