ब्रेकफास्ट न्यूज : महादेव जानकर यांच्याशी केलेली खास बातचीत
नागपूरमध्ये काल विधानपरिषदेच्या जागेसाठी भाजपच्या कोट्यातून दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी आपला उमेदवारी अर्ज राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकीटावर दाखल केलाय. अर्ज दाखल करतेवेळी जानकरांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पाय धरले. याच पार्श्र्वभूमीवर महादेव जानकरांशी केलेली बातचीत