ब्रेकफास्ट न्यूज | ठाणे | रेल्वे वाहतूक 11 वाजेपर्यंत पूर्ववत होईल : मध्य रेल्वे
मध्य रेल्वेची कसारा ते आसनगाव रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे... तरी, सकाळपासून एकही लोकल न आल्यानं प्रवाशी संतापले आणि त्यांनी वासिंद रेल्वे स्थानकावर रेलरोको केला...त्यानंतर वाशिंदहून टिटवाळ्यापर्यंतची रेल्वे वाहतूक सुरु करण्यात आली आहे... तरी, रेल्वेमार्गावर दुरुस्तीचं काम सुरु असल्यानं वाहतूक पूर्ववत होण्यासाठी 10 ते 11 वाजतील, अशी माहिती मध्य रेल्वेनं ट्विटरवरुन दिलीय...