ब्रेकफास्ट न्यूज : माजी कर्णधार कपिल देव यांच्याशी आयपीएलवर गप्पा

Continues below advertisement
आयपीएलचा अकरावा मोसम अखेरच्या वळणावर येऊन दाखल झाला आहे. प्ले ऑफच्या चार तिकीटांची शर्यत दिवसागणिक चुरशीची होत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपल्याशी मनमोकळा संवाद साधत आहेत भारताच्या 1983 सालच्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव. आयपीएलपासून विराट कोहलीपर्यंत अनेक विषयांवर कपिल देव यांच्याशी केलेली बातचित
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram