ब्रेकफास्ट न्यूज : काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानचा फैसला 17 जुलैला!

Continues below advertisement
काळवीट शिकारप्रकरणी दोषी सलमान खानला सुनावण्यात आलेल्या 5 वर्षांच्या शिक्षेविरोधात आता जोधपूर सत्र न्यायालयात 17 जुलैला सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आज स्वत: सलमान खान कोर्टात हजर राहिला.

मात्र बचाव पक्षाच्या वकिलांनी सुनावणीसाठी पुढची तारीख मागितल्याने, या खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

सलमानने काळवीट शिकारप्रकरणात झालेल्या 5 वर्षांच्या शिक्षेला आव्हान दिलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram