ब्रेकफास्ट न्यूज : मालेगाव शांत कसं ठेवलं? अप्पर पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्याशी बातचीत
मालेगावच्या सन्नाउल्लानगर भागात १ जुलैला रात्री दहाच्या दरम्यान काही तरूणांनी मुलं पळवणारे व्यक्ती असा संशय घेत चार जणांसह एका लहानग्यालाही घेराव घातला. कुटूंबाला मारहाण करण्यात आली.
परिस्थीतीचं गांभिर्य ओळखत मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी धाव घेत जमावाच्या असंतोषाला बळी पडलेल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवलं. ही कामगिरी त्य़ांनी कशी पार पाडली याविषयी बोलण्यासाठी मालेगावाचे अप्पर पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्याशी खास बातचीत.