ब्रेकफास्ट न्यूज: मोबाईलमुळे तरुणाई बहिरेपणाच्या वाटेवर, डॉ. श्रीनिवास चव्हाण यांच्याशी गप्पा
Continues below advertisement
अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या प्राथमिक गरजांसोबत आता आणखी एक प्राथमिक गरज झालीये. ती म्हणजे मोबाईल.. गावात एकवेळ पाणी नसेल पण प्रत्येक घरात मोबाइल हा हवाच अशी परिस्थिती आहे. हल्ली रेव्लेच्या डब्यात, बसमध्ये, वेटिंग रूमध्ये कुठेही पाहा.. १० माणसं बसलेली असतानाही सगळ्यांची डोकी मोबाईलमध्ये असतात. आणि कानाता इअरफोन्स असतात..
--------
पण वरवर वाटत असणारी ही शांतता कान चिरतीये एवढं मात्र नक्की. कारण अशा सवयींचा परिणाम आता तरूणांच्या श्रवणशक्तीवर होत चाललाय. १५ ते ४० वयोगटातील मोबाईल सॅव्हींना आता ऐकायला कमी येतंय असं वास्तव समोर येतय.
आणि या सगळ्यासंदर्भात बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत जे जे रूग्णालयातील ENT विभागातील प्राध्यापक डॉ. श्रीनिवास चव्हाण.