ब्रेकफास्ट न्यूज : गोंदिया पाणीदार कसं झालं? जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्याशी गप्पा

Continues below advertisement
एक जबाबदार अधिकारी मनात आणलं तर काय करु शकतो, याचं उत्तम उदाहरण गोंदियांचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी घालून दिलं आहे. अभिमन्यू काळे गोंदियावासियांसाठी जलदूत बनलेत. त्यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जबरदस्त शक्कल लढवली आणि  गोंदियाला पाणी मिळवून दिलं. अभिमन्यू काळे यांनी पुजारी टोला धरणातून येणारे कॅनोल जिल्ह्याला जोडले जातील अशा पद्धतीने वळवले. आणि त्यामधून हे पाणी वाहत वाहत वैनगंगेच्या पात्रात पोहोचलं. गोंदिया शहराचा पाणीसाठा आटू लागल्यानं पाणीटंचाईचं सावट डिसेंबरपासूनच दिसू लागलं होतं. याचसंदर्भात गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्याशी गप्पा.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram