VIDEO | भारताच्या जीसॅट-31 उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
Continues below advertisement
भारताचे संदेशवाहक उपग्रह जीसॅट-३१चे यशस्वी प्रक्षेपण झालं.युरोपीयन कंपनी एरियन स्पेसच्या एरियन रॉकेटने बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास प्रक्षेपण केले. फ्रेंच गयाना येथील अंतराळ केंद्रातून भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 2 वाजून 31 मिनिटांनी हे प्रक्षेपण झाले.
Continues below advertisement