ब्रेकफास्ट न्यूज : देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचली : नरेंद्र मोदी
Continues below advertisement
देशातील सर्व खेड्यामध्ये वीज पोहोचली, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. नरेंद्र मोदींनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. मणिपूरमधील लिसांग या खेड्यात शनिवारी वीजपुरवठा सुरु झाला. केंद्र सरकारच्या वचनपूर्तीमुळे कित्येक भारतीयांचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. लिसांगप्रमाणे इतर हजारो खेडी प्रकाशमान झाल्याचं मोदींनी काढलं आहे.
Continues below advertisement