Sam Pitroda | शीख दंगलीऐवजी मोदींनी आता विकासावर बोलावं : सॅम पित्रोदा | ABP Majha

Continues below advertisement
लोकसभेच्या रणधुमाळीत काँग्रेस नेते सॅम पित्रोदांनी केलेल्या एका विधानावरुन भाजप नेते आक्रमक झाले आहेत. सॅम पित्रोदांना 1984 च्या दंगलीबाबत प्रश्न केला गेला. त्यावर ''1984 मध्ये जे झालं ते झालं'' आता मोदींनी विकासावर बोलावं, असं पित्रोदा म्हणाले. पित्रोदा यांच्या याच विधानावरुन भाजप नेते पुन्हा काँग्रेसला घेरत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram