ब्रेकफास्ट न्यूज: रिव्ह्यू: धडक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
29 एप्रिल 2016 हा दिवस होता मराठी सिनेमाला ब्लॉकबस्टर सिनेमा देणारा होता. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमा त्या दिवशी प्रदर्शित झाला. आणि त्यानंतर आता 2 वर्ष उलटून गेली तरी त्याची झिंग कमी होत नाहीये. कारण आज सैराटचा हिंदी रिमेक धडक प्रदर्शित होत आहे.
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहीद कपूरचा धाकटा भाऊ इशान खट्टर या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शशांक खैतान यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहीद कपूरचा धाकटा भाऊ इशान खट्टर या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शशांक खैतान यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.