
ब्रेकफास्ट न्यूज : अविश्वास ठराव : बहुमताला सामोरं जाण्याआधी पंतप्रधान मोदींचं ट्वीट
Continues below advertisement
स्पष्ट बहुमत असलेल्या मोदी सरकारची आज संसदेमध्ये परीक्षा होणार आहे. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मुद्यावरून तेलगू देसमनं आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला सरकार सामोरं जातंय. सकाळी अकरा वाजल्यापासून पुढील 7 तास प्रस्तावावर चर्चा होईल. त्यानंतर पंतप्रधान मोदींचं भाषण आणि त्यापाठोपाठ होणाऱ्या मतदानात भाजपसोबत कोण आणि विरोधात कोण, हे स्पष्ट होईल लोकसभेत बहुमताला सामोरं जाण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी ट्वीट करुन काय म्हटल आहे ते पाहूयात
Continues below advertisement