Breakfast News | 'सावरकर : द ट्रू स्टोरी ऑफ द फादर ऑफ हिंदुत्व'च्या निमित्ताने वैभव पुरंदरेंशी बातचीत | ABP Majha

Continues below advertisement
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हटलं की, क्रांतिकारक, साहित्यिक, समाजसुधारक, आणि  स्वातंत्र्यलढ्यातलं अभूतपूर्व योगदान दिलेलं व्यक्तीमत्व डोळ्यासमोर उभं राहतं. मात्र सावकरांच्या काही निर्णयांवर मतमतांतरं, गैरसमजही आहेत. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे, नुकतंच सावरकरांवर एक पुस्तक प्रकाशित झालं आहे. ज्याचं नाव आहे 'सावरकर द ट्रू स्टोरी ऑफ द फादर ऑफ हिंदुत्व'.  आणि याचे लेखक आहे वैभव पुरंदरे. आता या पुस्तकात सावरकांरांच्या व्यक्तीमत्वातील, निर्णयातील कोणत्या निर्णयांवर प्रकाश टाकला आहे याविषयी आपण बातचित करणार आहोत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram