Breakfast News | कलाधिपतीला सुरांतून वंदन, गायिका नेहा राजपालसोबत सुरेल गप्पा | ABP Majha
Continues below advertisement
सध्या राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरु आहे. गणपती हा 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती आहे. म्हणूनच या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या कलांचा आस्वाद घेतोय. आज आपण, आपण सुरेल गप्पा मारणार आहोत प्रसिद्ध गायिका नेहा राजपाल हिला...
नेहाची ओळख फक्त गायिका अशीच नाही. तर, नेहा डॉक्टर, गायिका, निवेदिका, निर्माती अशा अनेक भूमिका निभावत आहे. रिअॅलिटी शो मधून नेहा मराठी सिनेसृष्टीत आली आणि तिच्या गोड आवाजाने तिनं सगळ्यांची मनं जिंकली. आज आपण तिच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मुशाफिरीबाबत तिच्याशी गप्पा मारणार आहोत...नेहा तुझं स्वागत आहे या गप्पांमध्ये..