Breakfast News | लॅण्डरशी संपर्क तुटण्यामागील कारण काय? इस्रोचे माजी समूह संचालक सुरेश नाईक यांच्याशी बातचीत | ABP Majha
Continues below advertisement
चांद्रयान 2 मोहिमेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. आपण सगळे एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होणार होतो. पृथ्वीपासून चंद्र तीन लाख 84 हजार किमी दूर आहे. मात्र, एवढा मोठा पल्ला पार केल्यानंतर केवळ 2 किमी अंतर बाकी असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला आणि भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकला.
असं असलं तरी अजूनही विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचे इस्रोचे प्रयत्न सुरु आहेत. लँडरशी असा संपर्क तुटण्यामागे नेमकं काय कारण असू शकतं? लँडरशी संपर्क होण्याची किती शक्यता आहे. मूळात लँडर तिथपर्यंत पोहोचू शकणं हीदेखील किती मोठी गोष्ट आहे? या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी इस्रोचे माजी समूह संचालक सुरेश नाईक आपल्यासोबत आहेत.