VIDEO | सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर, 13 विद्यार्थ्यांना 500 पैकी 499 गुण | एबीपी माझा
Continues below advertisement
सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर झाला.. यामध्ये 13 विद्यार्थी 500 पैकी 499 गुण मिळवत अव्वल आलेत.,,, यंदा १८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सीबीएसईची १० वीची परीक्षा दिली होती.. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं प्रमाण जवळपास पाच टक्क्यांनी वाढलं आहे. गेल्या वर्षी 86.07 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. या वर्षी प्रमाण 91.1 टक्क्यांवर गेलं.. 13 टॉपर विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातले विद्यार्थी नाहीत.. मात्र नवी मुंबईच्या दिपस्ना पांडा, ठाण्यातल्या अॅड्री दास आणि धात्री मेहता या विद्यार्थ्यांनाही 497 गुण मिळालेत.
Continues below advertisement