ब्रेकफास्ट न्यूज : जागतिक कोड-त्वचारोग दिन : डॉ. क्षमा विभाकरांशी बातचित

Continues below advertisement
25 जून म्हणजेच जागतिक कोड आणि त्वचारोग दिवस. आपल्या आयुष्यात रंगांना फार महत्व असतं. कोडासारखा त्वचेचा विकार झाल्यावर तर अनेकांना धास्ती वाटणं सहाजिक आहे. पण कोड होणं म्हणजे आयुष्य रंगहीन होणं नाही. या आजारावरही अनेक उपाय आहेत. या विकाराची कारणं, त्यामागचा सामाजिक दबाव आणि त्यातून काय मार्ग काढायचा या सगळ्या विषयावर त्वचारोग तज्ज्ञ डॉ. क्षमा विभाकरांशी चर्चा
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram