ब्रेकफास्ट न्यूज : व्यंगचित्रातून बोलणारे कलाकारांशी गप्पा
Continues below advertisement
आज वर्ल्ड कार्टुन डे आहे.. महाराष्ट्रालाही व्यंगचित्रकारांची परंपरी खूप मोठी लाभली आहे आणि आज याच दिवसानिमित्ताने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेले तीन प्रसिद्ध कार्टुनिस्ट आपल्यासोबत आहेत. कार्टून कम्बाईन.. अशी ही संस्था आहे जी बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली होती. केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कलाकारांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही संस्था सुरु करण्यात आली होती. त्याच संस्थेत घडलेले ३ कार्टुनिस्ट आपल्यासोबत असणार आहेत. आपल्यासोबत आहेत निलेश जाधव, विवेक प्रभूकेळूसरकर आणि अमोल ठाकूर..
Continues below advertisement